World Mental Health Day – Let’s talk about kids’ mental wellbeing! #mentalhealthawareness #shorts
आजच्या World Mental Health Day निमित्ताने — पालक म्हणून आपल्या मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे.
💚 लक्षणं लवकर ओळखा, योग्य मदत घ्या आणि मुलांना खुलं वातावरण द्या.
#WorldMentalHealthDay #ChildMindMatters #PediatricNeurology #ParentAwareness #MentalHealthAwareness
1 Comment
Right 🎉